मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या पुरणाचे मोमोज

Photo of Puran momos by Swapnal
swapna p at BetterButter
403
2
0.0(0)
0

उरलेल्या पुरणाचे मोमोज

Jan-06-2019
Swapnal swapna p
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या पुरणाचे मोमोज कृती बद्दल

पुरन उरले होते त्यापासून हे मोमोस बनवले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. उरलेली पुरण
  2. चपातीसाठी मळलेली कणिक
  3. तूप

सूचना

  1. प्रथम एका पातेल्यात पाणी उकळत ठेवले
  2. कणकेच्या गोळ्याची पारी करा
  3. पारीमध्ये पुरण भरून मोमोज चा आकार द्या
  4. एका चाळणीला तेल लावून त्यामध्येही मोमोज दहा मिनिटांसाठी वाफवायला ठेवा
  5. वाफ आल्यानंतर प्लेटमध्ये काढून वरून तूप सोडून खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर