मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेले पाव भाजीचा पराठा

Photo of Pavbhaji paratha by Swapnal
swapna p at BetterButter
599
2
0.0(0)
0

उरलेले पाव भाजीचा पराठा

Jan-06-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेले पाव भाजीचा पराठा कृती बद्दल

माझ्याकडे पाव भाजी उरली होती त्यापासून पराठा बनवला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली पावभाजी
  2. चपातीसाठी मळलेली कणिक
  3. तेल

सूचना

  1. कणकेची पारी बनवा
  2. कणकेच्या पारीमध्ये पाव भाजी ची भाजी भरा
  3. मग त्याचा पराठा लाटा
  4. लाटलेला पराठा तव्यावर तेल सोडून खरपूस भाजा
  5. खाण्यासाठी तयार आहे खमंग टेस्टी पाव भाजीचा पराठा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर