मुख्यपृष्ठ / पाककृती / वेफर्सचा क्रिस्पी चिवडा

Photo of Waferce chivada by Swapnal
swapna p at BetterButter
318
2
0.0(0)
0

वेफर्सचा क्रिस्पी चिवडा

Jan-06-2019
Swapnal swapna p
2 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेफर्सचा क्रिस्पी चिवडा कृती बद्दल

उरलेल्या वेफर्स चिवडा बनवला आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेले वेफर्स
  2. तळलेली हिरवी मिरची तुकडे
  3. साखर
  4. तळलेले शेंगदाणे

सूचना

  1. उरलेले वेफर्स चुरा करावा
  2. मग त्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे पिठीसाखर तळलेले शेंगदाणे घालावेत
  3. मिक्स करून खाण्यासाठी तयार आहे उरलेले वेफर्स चा कुरकुरीत चिवडा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर