मुख्यपृष्ठ / पाककृती / पोहा सैडवीच

Photo of Poha Sandwich by Maya Ghuse at BetterButter
1381
2
0.0(0)
0

पोहा सैडवीच

Jan-06-2019
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोहा सैडवीच कृती बद्दल

पोहा सैडवीच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेले पोहे 1 वाटी
  2. रवा अर्धी वाटी
  3. दही अर्धी वाटी
  4. तेल अर्धी वाटी
  5. कांदा चिरून 2चमचे
  6. हिरवी शिमला मिरची चिरून 2चमचे
  7. टमाटे चिरून 2चमचे
  8. फूल कोबी चिरून 2चमचे
  9. हिरवे वाटाणे 2चमचे
  10. गाजर चिरून 1 चमचा
  11. चिलीफेल्ज 1 चमचा
  12. जिरं अर्धा चमचा
  13. मीठ चवीनुसार

सूचना

  1. मिक्सरपॉट मध्ये उरलेले पोहे, रवा, दही, मीठ टाकून फिरवून घ्या
  2. सर्व भाज्या चिरून घ्या
  3. पीठात सर्व एकत्र करून कोथिंबीर व जिरं टाका
  4. ब्रेडवर पसरवा वरून चिलीफेल्ज टाका
  5. तव्यावर तेल तापवून त्यावर 2ही बाजूने शैलोफ्राय करून घ्या
  6. सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर