मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या झुणका दिंड

Photo of zunaka dind by Chayya Bari at BetterButter
830
2
0.0(0)
0

उरलेल्या झुणका दिंड

Jan-06-2019
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या झुणका दिंड कृती बद्दल

डाळीचा झुणका भाकरी बरोबर नेहमीच बनवतो हा झुणका शिल्लक राहिला त्याचे बनवले दिंड

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. डाळीचा झुणका १.५वाटी
  2. कोथिंबीर
  3. गव्हाचे पीठ १.५वाटी
  4. रवा २चमचे
  5. तेल ४चमचे
  6. चिली फ्लेक्स
  7. मीठ १/२चमचा
  8. ओवा १/२चमचा
  9. तीळ १चमचा

सूचना

  1. गव्हाचे पीठ,रवा,मीठ,२ चमचे तेल,ओवा,तीळ टाकून सगळे छान मिक्स करून पाण्याने पीठ भिजवून १०मिनिटे झाकून ठेवा
  2. आता झुणका कोथिंबीर घालून छान मिक्स करा
  3. आता भिजवलेल्या पिठाची वाटी करून त्यात झुणका स्टफ करा सर्व दिंडे बनवून घ्या
  4. कढईत पानी घेवून स्टॅण्ड ठेवा चाळणीवर तेल लावून तयार दींडे ठेवा ही चाळणी कढईत स्टँडवर ठेवा वर झाकण ठेवून दींड १५मिनिटे वाफवा
  5. सॉस,चटणी बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर