BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या चिवड्याचे स्पाईसी बॉल्स

Photo of Chivada spicy bolls by Swapnal
swapna p at BetterButter
0
1
0(0)
0

उरलेल्या चिवड्याचे स्पाईसी बॉल्स

Jan-06-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या चिवड्याचे स्पाईसी बॉल्स कृती बद्दल

चिवडा खूप उरला होता त्यापासून बॉल्स बनवली खूप टेस्टी लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. उरलेल्या चिवडा
  2. बारीक चिरलेला कांदा
  3. बारीक चिरलेली कोथिंबीर
  4. हिरव्या मिरचीचे तुकडे
  5. धने-जिरेपूड
  6. तुमचे ज्वारीचे पीठ
  7. दोन चमचे बेसन
  8. मीठ

सूचना

  1. चिवडा मिक्सरमधून बारीक करून घ्या
  2. मग त्यात बेसन ज्वारीचे पीठ बारीक चिरलेला कांदा मिरचीचे तुकडे धने-जिरेपूड आले-लसूण पेस्ट सर्व साहित्य एकत्र करुन थोडे पाणी घालून मळ
  3. मले मळलेल्या पिठाचे छोटी छोटी बॉल्स बनवा
  4. बॉल्स गरम तेलात डीप फ्राय करा
  5. प्लेट मध्ये काढून स्वास बरोबर खाण्यासाठी तयार आहेत चिवड्याचे स्पायसी बॉल्स

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर