मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या कोबीच्या भाजीचे मुठिये

Photo of Kobi muthiye by Swapnal
swapna p at BetterButter
847
1
0.0(0)
0

उरलेल्या कोबीच्या भाजीचे मुठिये

Jan-06-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या कोबीच्या भाजीचे मुठिये कृती बद्दल

कोबीची भाजी उरली होती त्यापासून हे मुठिये बनवले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. उरलेली कोबीची भाजी
  2. दोन चमचे गव्हाचे पीठ
  3. दोन चमचे बेसन पीठ
  4. मीठ
  5. धने-जिरेपूड
  6. हळद
  7. तेल
  8. जिरे मोहरी

सूचना

  1. उरलेल्या कोबीच्या भाजी मध्ये गव्हाचे पीठ बेसन पीठ बाकीचे साहित्य एकत्र करा
  2. नंतर त्यात लागली तर थोडे पाणी घाला
  3. मग त्या पिठाचे मुटके बनवा
  4. पातेल्यातील गरम पाण्यावर चाळणीत मुटके ठेवून वाफवून घ्या
  5. बुटकी वाफ आल्यानंतर त्यावर जिरे मोहरीची फोडणी घाला
  6. डिश मध्ये घालून खाण्यासाठी तयार आहे तोडलेल्या कोबीच्या भाजीचे मुठिये

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर