मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेले पाव आणि पनीरचे रसगुल्ले

Photo of Bread and panir rasgulla by Swapnal
swapna p at BetterButter
571
1
0.0(0)
0

उरलेले पाव आणि पनीरचे रसगुल्ले

Jan-06-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेले पाव आणि पनीरचे रसगुल्ले कृती बद्दल

माझ्याकडे पाव आणि पनीर उरले होते त्यापासून मी याची रसगुल्ले बनवले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • वेस्ट  बंगाल
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेला पाव
  2. उरलेले पनीर
  3. साखर
  4. आरारूट दोन चमचे
  5. दूध

सूचना

  1. पाव व पनीर कुस्करून घ्या
  2. नंतर त्यात आरारूट व दूध घालून मळून घ्या
  3. वरील मिश्रणाचे गोळे करून घ्या
  4. एका पातेल्यात पाणी व साखर उकळत ठेवा
  5. या उकळलेल्या साखरेच्या पाण्यात वरील रसगुल्ल्याची गोळे घाला
  6. गोळे वर तर तरंगेपर्यंत शिजवा
  7. खाण्यासाठी तयार आहेत आपली पाव आणि पनीरचे रसगुल्ले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर