मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या मटकीचा चाट

Photo of Mataki chat by Swapnal
swapna p at BetterButter
393
1
0.0(0)
0

उरलेल्या मटकीचा चाट

Jan-06-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या मटकीचा चाट कृती बद्दल

माझ्याकडे मोड आलेली मटकी खूप उरली होती भाजी पण करून झाली होती मग मी त्याचे चाट बनवला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली मोड आलेली मटकी
  2. हळद
  3. मीठ
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. चिरलेला कांदा
  6. टोमॅटो
  7. चाट मसाला
  8. बारीक शेव
  9. डाळिंबाचे दाणे
  10. भाजलेले शेंगदाणे
  11. लिंबाचा रस

सूचना

  1. उरलेल्या मोड आलेली मटकी मध्ये हळद मीठ घालून वाफवून घ्या
  2. मग त्यात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला टोमॅटो बारीक शेव बारीक चिरलेल कांदा चाट मसाला डाळिंबाचे दाणे शेंगदाणे घालून सर्व्ह करा
  3. आपला टेस्टी चाट तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर