मुख्यपृष्ठ / पाककृती / शिर्याचे क्रिस्पी रोल

Photo of Shira crispy roll by Maya Ghuse at BetterButter
551
2
0.0(0)
0

शिर्याचे क्रिस्पी रोल

Jan-06-2019
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिर्याचे क्रिस्पी रोल कृती बद्दल

शिर्याचे क्रिस्पी रोल

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेला शिरा 1 वाटी
  2. ब्रेड सालाईज 7-8
  3. तूप अर्धी वाटी
  4. खसखस 1 चमचा
  5. साखरेचा पाक अर्धी वाटी
  6. बदाम किस आवडीनुसार
  7. विलायची पावडर अर्धा चमचा

सूचना

  1. शिर्याचे रोल करून घ्या ,ब्रेड सालाईजच्या कडा कापून पाण्यात भिजवून घ्या
  2. पाण्यातून ब्रेड काढून, दाबून पाणी काढून ,लाटून घ्या,शिर्याचा रोल त्यात स्टफ करून रोल बनवा
  3. असे
  4. तव्यावर तूप तापवून रोल शैलोफ्राय करा
  5. प्लेटमध्ये ठेवून साखरेचा पाक टाकून भाजलेली खसखस, विलायची पावडर, बदामाचा किस टाकून गरम गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर