मुख्यपृष्ठ / पाककृती / उपमा कटलेट

Photo of Upma cutlet by Maya Ghuse at BetterButter
639
3
0.0(0)
0

उपमा कटलेट

Jan-06-2019
Maya Ghuse
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपमा कटलेट कृती बद्दल

उपमा कटलेट

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उपमा 2 वाटी
  2. मैदा पाऊण वाटी
  3. तेल 3 वाट्या
  4. तीळ 1 चमचा
  5. मीठ चवीनुसार

सूचना

  1. उरलेला उपमा घेवून स्मैश करून लांबट आकाराचे वडे बनवून घ्यावे
  2. मैदा घेवून त्यात चिमूटभर मीठ, 1 चमचा तेल ,तीळ टाकून पाण्याने भिजवून ठेवावे (भज्याच्या पीठाप्रमाणे)
  3. उपमावडे मैद्याच्या पीठात बुडवून गरम तेलात तळून घ्यावे
  4. चटणी, सॉसबरोबर गरम गरम सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर