मुख्यपृष्ठ / पाककृती / चपातीचे उरलेल्या कणकेचा पिझ्झा

Photo of Kanik pizza by Swapnal
swapna p at BetterButter
618
2
0.0(0)
0

चपातीचे उरलेल्या कणकेचा पिझ्झा

Jan-06-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपातीचे उरलेल्या कणकेचा पिझ्झा कृती बद्दल

चपातीचे खूप कमी कोरली होती पोळ्या पण करून झाल्या होत्या म्हणून मग या कणकेपासून पिझ्झा बनवला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इटालियन
  • पॅन फ्रायिंग
  • ग्रीलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उरलेल्या चपातीची कणिक
  2. उभा चिरलेला कांदा
  3. उभा चिरलेला टोमॅटो
  4. उभी चिरलेली सिमला मिरची
  5. मेयोनीज
  6. पिझ्झा टापिंग
  7. बटर
  8. मिरी पूड
  9. मीठ

सूचना

  1. उरलेले कणकेची जाडसर पोळी लाटून घ्या
  2. त्या पोळीला काटा चमच्याने टोचून घ्या
  3. पोळीवर बटर आणि पिझ्झा टॉपींग लावून घ्या
  4. त्यावर कापलेल्या भाज्या टाका
  5. मीठ मिरपूड घाला
  6. चीज घाला
  7. तव्यावर पिझ्झा भाजून घ्या
  8. खाण्यासाठी तयार आहे घरचा पौष्टिक पिझ्झा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर