मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या बटाट्या च्या भाजी चे चीझ बॉल

Photo of Potato Cheese Balls by Jayshree Bhawalkar at BetterButter
1134
6
0.0(0)
0

उरलेल्या बटाट्या च्या भाजी चे चीझ बॉल

Jan-06-2019
Jayshree Bhawalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या बटाट्या च्या भाजी चे चीझ बॉल कृती बद्दल

मुलांना चीझ आवडत म्हणून ही गंम्मत करून उरलेली बटाट्याची भाजी चे नविनिकरण केले आणि सगळ्यांना आवडले देखील.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • अमेरीकन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप उरलेली बटाट्या ची भाजी
  2. 2 प्रोसेस्ड चीझ क्यूब किसलेले
  3. 1/2कप ब्रेड चा चुरा
  4. मेयोनिझ आणि कोथिंबीर सजावटी साठी

सूचना

  1. उरलेली बटाट्याची भाजी मैशर नी नीट मेश करून घ्या
  2. एका वाटीत मैदा 3 चमचे पाण्यात घोळून ठेवा
  3. भाजी चे छोटे छोटे बॉल बनवून घ्या
  4. आता प्रत्येक बॉल ची पारी करून त्यात चीझ भरून बंद करून घ्या
  5. आता प्रत्येक बॉल मैदा च्या घोळ मध्ये बुडवून काढा आणि ब्रेड च्या चुर्यात घोळवून घ्या
  6. आता हे बॉल्स गरम तेलात सोनेरी रंगात तळून घ्या
  7. मेयोनिझ आणि कोथिंबिरीनी टूथ पिक लावून सजवून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर