मुख्यपृष्ठ / पाककृती / शिळ्या पोळीचे गुलाबजाम

Photo of Shilya poliche gulabjam by Shilpa Deshmukh at BetterButter
700
2
0.0(0)
0

शिळ्या पोळीचे गुलाबजाम

Jan-06-2019
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिळ्या पोळीचे गुलाबजाम कृती बद्दल

उरलेल्या पोळीपासून अप्रतिम पदार्थ तयार होतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 शिळ्या पोळ्या
  2. 1 चमचा बेकिंग पावडर
  3. 1 कप मिल्क पावडर
  4. 1 कप साखर
  5. 1 कप पाणी
  6. 1 चमचा इलायची पावडर
  7. 10-12 किशमिश
  8. तूप तळण्यासाठी
  9. 1/2 कप दूध

सूचना

  1. पोळ्या कुस्करून घेतल्या त्यामध्ये बेकिंग पावडर मिल्क पावडर आणि गरजेनुसार दूध मिक्स करून 10 मिनिट झाकून ठेवले.
  2. छान मळून घेतले
  3. मध्ये किशमीश ठेवून गोळे करून घेतले .
  4. मंद मध्यम आचेवर तळून घेतले .
  5. दुसरीकडे एका पॅनमध्ये साखर पाणी घालून एकतारी पाक तयार केला .वेलची पावडर टाकली .
  6. तळलेले गुलाबजाम पाकात टाकले .
  7. मस्त स्पंजी झाले .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर