मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या कढी ची सुरळी वडी

Photo of Leftover kadhi khandvi by Sneha Kasat at BetterButter
700
2
0.0(0)
0

उरलेल्या कढी ची सुरळी वडी

Jan-06-2019
Sneha Kasat
5 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या कढी ची सुरळी वडी कृती बद्दल

सोपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कढी 3 वाटी
  2. बेसन 3/4 वाटी
  3. मीठ
  4. हळद पा. ⅓ चमचा
  5. तेल
  6. मोहरी
  7. तीळ
  8. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. ताकाच्या कढी मध्ये बेसन घालून नीट मिक्स करुन घ्या, बेसन ची गुठळी राहू नये.
  2. कढईत बेसन चा घोळ घालून चांगले शिजवून घ्या.
  3. शिजवलेले बेसन फरशी किंवा ताटाला तेल लावून पसरवुन घ्या
  4. एका कढईत २ चमचे तेल घालून त्यात मोहरी, तीळ घालून फोडणी करुन पसरलेल्या बेसन वर घाला
  5. सुरी ने कापून वड्या वळून घ्या सुरळी वडी तयार. वरुन चिरलेली कोथिंबीर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर