Photo of Roll dosa by Geeta Koshti at BetterButter
623
1
0.0(0)
0

रोल डोसा

Jan-06-2019
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रोल डोसा कृती बद्दल

उरलेल्या इडलीचे पीठ आणि बटाटा भाजी त्यापासून डोसा रोल

रेसपी टैग

  • व्हेज
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. इडलीचे पिठ १ वाटी
  2. बटाटा भाजी १/२ वाटी
  3. तेल
  4. मीठ

सूचना

  1. साहित्य घ्या
  2. तव्यावर तेल टाकून ते पीठ गोल टाकून डोसा करा
  3. पलटून घ्या ताटात काढा
  4. त्यावर भाजी पसरवा
  5. रोल करा
  6. असे कापा
  7. सॉस सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर