मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या खिचडी च्या वड्या(माझे इनोवेशन)

Photo of Leftover khichdi bites(my innovation) by Sneha Kasat at BetterButter
737
2
0.0(0)
0

उरलेल्या खिचडी च्या वड्या(माझे इनोवेशन)

Jan-06-2019
Sneha Kasat
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या खिचडी च्या वड्या(माझे इनोवेशन) कृती बद्दल

माझे इनोवेशन (तळलेली)

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. उरलेली डाळ तांंदळाची खिचडी 2 वाटी
  2. बेसन ⅔ वाटी
  3. ज्वारी चे पीठ ⅓ वाटी
  4. हिरवी मिरची लसूण पेस्ट 3 चमचे
  5. चिरलेली कोथिंबीर १ वाटी
  6. हळद ¼ चमचा
  7. मिरची पा. ½ चमचा
  8. मीठ
  9. हळद
  10. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. खिचडी मध्ये बेसन, ज्वारी चे पीठ, हिरवी मिरची लसुण पेस्ट, हळद, मिरची पा, कोथिंबीर, मीठ घालून सगळे एकत्र मळुन घ्या
  2. ताटाला तेल लावून त्यावर ते मिश्रण थापून घ्या व वाफवून घ्या
  3. मग त्याच्या वड्या करुन घ्या
  4. वड्या तेलात तळुन टोमँटो साँस सोबत सर्व करा खिचडी बाइट्स

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर