Photo of Narali bhat by Geeta Koshti at BetterButter
830
1
0.0(0)
0

नारळी भात

Jan-06-2019
Geeta Koshti
4 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळी भात कृती बद्दल

उरलेल्या भातपासून बनवलेला

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. उरलेला भात १ वाटी
  2. केशरी रंग
  3. काजू मनुके
  4. वेलची पूड
  5. साखर २ चमचे
  6. तूप १ चमचा
  7. ओल खोबर १/२ वाटी

सूचना

  1. साहित्य घ्या
  2. कढईत तूप टाकून भात घाला त्यात सर्व टाका साखर काजू बदाम खोबर वेलची रंग
  3. चागलं परतून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर