मुख्यपृष्ठ / पाककृती / शिळ्या चपतींचे नूडल्स

Photo of Leftover Chapati Noodles by Aarti Nijapkar at BetterButter
706
0
0.0(0)
0

शिळ्या चपतींचे नूडल्स

Jan-06-2019
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिळ्या चपतींचे नूडल्स कृती बद्दल

नूडल्स हा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे पण तो आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने आणि पौष्टिक करता आला तर मज्जाच की नाही तर उरलेल्या चपाती पासून चपाती नूडल्स बनवणार आहोत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चपाती ५ ते ७
  2. कोबी पातळ लांब कापलेली १/३ वाटी
  3. गाजर पातळ लांब कापलेली १/३ वाटी
  4. सिमला मिरची पातळ लांब कापलेली १/३ वाटी
  5. कांद्याची पात कापलेली १
  6. आलं बारीक चिरलेली १ लहान चमचा
  7. लसूण बारीक चिरलेली १ लहान चमचा
  8. चिली सॉस १ लहान चमचा
  9. सोया सॉस १/२ लहान चमचा
  10. व्हिनेगर १/२ लहान चमचा
  11. साखर १/२ लहान चमचा
  12. मीठ आवश्यकता असल्यास

सूचना

  1. चपाती लांब व पातळ कापून घ्या सर्व भाज्या लांब व पातळ कापून घ्या
  2. एका कढईत तेल तापवून त्यात आलं आणि लसूण घालून चांगले लालसर परतवून घ्या
  3. आता लांब आणि पातळ कापलेले सिमला मिरची , गाजर , कोबी ,कांदा घालून टॉस करून घ्या भाज्या शिजवू नये
  4. चिली सॉस, सोया सॉस , टोमॅटो सॉस , व्हिनेगर व साखर घालून एकत्र करून घ्या
  5. लांब कापलेले चपाती घालून एकजीव करून घ्या कापलेले कांद्याची पात घाला मिश्रण टॉस करुन घ्या
  6. गॅस बंद करून गरमागरम चपाती नूडल्स ताटात काढून त्यावर कांद्याच्या पाती घालून सजावट करून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर