मुख्यपृष्ठ / पाककृती / अंडयाची चट्नी

Photo of EGG chatani by Yogita Hume Kore at BetterButter
333
1
0.0(0)
0

अंडयाची चट्नी

Jan-07-2019
Yogita Hume Kore
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंडयाची चट्नी कृती बद्दल

उकडलेले अंडयाची चटनी बनवने

रेसपी टैग

  • सोपी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 अंडी उकडलेले
  2. 2 मोठे कांदे
  3. 2,3 हिरवी मिर्ची
  4. 2 टमाटर कोथिम्बीर
  5. 1 मोठा चमच तेल
  6. 1/2 चमच हळद
  7. 1 चमच मीठ

सूचना

  1. अंडी उकडूंन घ्यावी, त्यानन्तर त्यांना छिलुंन घ्यावे Andyatil गार काढून घ्यावी, पांढरा भाग हाथानी बारीक़ करून घाव। फोड़नी साठी तेल गरम करून घ्यावे त्यात थोड़ी मोवरी जीरा बारीक़ चिरलेला कांदा, मिर्ची टाकवी । त्यानन्तर हळद मीठ आणि बारीक़ केलली अंडी घालवी। कोथिम्बीर घालुन sarv करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर