मुख्यपृष्ठ / पाककृती / गोव्याचं वरण

Photo of Varan goan style by Triptila KS at BetterButter
685
3
0.0(0)
0

गोव्याचं वरण

Jan-07-2019
Triptila KS
60 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोव्याचं वरण कृती बद्दल

महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यात पण वरणभात हा शाकाहारी जेवणाचा प्रमुख भाग आहे . चतुर्थी असो किंवा कुठलीही पूजा असो नैवेद्याला वरण भात असतोच. या वरणात तेलाचा किंवा मिरचीचा वापर होत नाही .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • प्रेशर कूक
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तूरडाळ १/४ वाटी
  2. ओलं खोबरं १/२ वाटी
  3. जिरा १/२ tsp
  4. हळद १/४ tsp
  5. हिंग १/४ tsp
  6. मीठ चवीपुरता

सूचना

  1. तुर दाळ तासभर भिजवून ठेवा
  2. प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्ट्या काडा
  3. ओलं खोबरं ,हळद, हिंग आणि जिरं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या
  4. हे मिश्रण तूरडाळीत घाला आणि एक उकळी येऊ द्या
  5. चवीपुरतं मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर