मुख्यपृष्ठ / पाककृती / राजमा

Photo of Rajma by Triptila KS at BetterButter
11
1
0.0(0)
0

राजमा

Jan-07-2019
Triptila KS
360 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजमा कृती बद्दल

राजमा किंवा किडनी बीन्स यात खूप प्रोटीन तर असतत त्याचबरोबर मॅग्नेशियम ,पोटॅशियम आणि अनेक मिनरल्स आणि व्हिटॅमिनस असतात . नियमित खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर आणि अनेक रोगापासून आपलं रक्षण होतं .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • नॉर्थ इंडियन
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. राजमा १ वाटी
  2. आलं लसूण पेस्ट २ tsp
  3. कांदे २
  4. टमाटर १
  5. हळद १/४ tsp
  6. लाल तिखट १/२ tsp
  7. किचन किंग मसाला २ tsp
  8. तेल २ tbsp
  9. मीठ चवीपुरता

सूचना

  1. राजमा सहा तास पाण्यात भिजत ठेवा
  2. कुकरमध्ये पाच शिट्या काडा
  3. एका पातेल्यात तेल घालून आलं लसून पेस्ट परतून घ्या
  4. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या
  5. कांदा गुलाबी झाल्यावर बारीक चिरलेला टमाटर घाला
  6. तेल सुटून आल्यावर त्यात सगळे मसाले घाला आणि एक मिनिटभर भाजून घ्या
  7. त्यात प्रेशर कुक केलेले राजमा आणि थोडं पाणी घालून एक उकळी काढून घ्या
  8. चवीपुरतं मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर