मुख्यपृष्ठ / पाककृती / वडयाच पाणी (वड़े भाजी)

Photo of WADAcurry by Yogita Hume Kore at BetterButter
620
2
0.0(0)
0

वडयाच पाणी (वड़े भाजी)

Jan-08-2019
Yogita Hume Kore
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वडयाच पाणी (वड़े भाजी) कृती बद्दल

उडद डाळीचे वड़े त्यांची भाजी

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप उडद दाल 2 ते3 तास पाण्यात भिजवून ठेवावी
  2. आल लसुन पेस्ट
  3. 2 कांदे
  4. मसाले साठी 1तेजपान
  5. थोड़ी दालचीनी विलायची जायफड़ दगडफुल मोठी विलायची सेंगदाने जीरा आणि धने थोडासा खोबर
  6. तलन्यासाठी तेल
  7. 2 टमाटर
  8. कोथिम्बीर
  9. चवीपुरत मीठ
  10. लाल तिखट
  11. हळद
  12. पानी

सूचना

  1. 1,उडद दाल 2, ते 3 तास पाण्यात भिजवून घ्यावी। Panyatun दाल काढून घेऊन। पानी निथडू द्यावे।
  2. 2, मिक्सर वर दाल बारीक वाटून घ्यावी
  3. 3त्यात चवीपुरत तिखट मीठ हळद कोथिम्बीर टाकून भिजवावे व छान mixern fetun घ्यावे
  4. 4 छोटे छोटे वड़े बनवून तेलात तलून घ्यावित। थोड़े अर्ध कच्चेच काढून घ्यावे
  5. 5 कांदा आणि सर्व मसाले थोड़ तेल टाकून परतून घ्यावे। व त्यांची पेस्ट बनवावी।
  6. 6 कढ़ाई मधे तेल गरम जाले की ज़ीरा मोवरी आल लसुन पेस्ट सर्व मसाले टाकून। छान होउ द्यावे।
  7. 7त्यात 2, ग्लास पानी टाकून, छान उखड़ी येऊ द्यावी उखड़ी आल्या ननन्तर त्यात तडलेली वडी घलावित।
  8. 8थोडे वेड शिजू द्यावे। कोथिम्बीर घालुन srv करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर