मुख्यपृष्ठ / पाककृती / मूग चे दही वडे

Photo of Moong ke dahi wade by Rashmi Palkar Gupte at BetterButter
29
1
0.0(0)
0

मूग चे दही वडे

Jan-08-2019
Rashmi Palkar Gupte
180 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग चे दही वडे कृती बद्दल

लॉ फॅट कॅलोरी

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • पॅन फ्रायिंग
 • साईड डिश
 • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

 1. १ कप मूग डाळ
 2. १कप लो फॅट दही
 3. २-३ हिरव्या मिरच्या
 4. हींग चिमूटभर
 5. १टॅब्लेस्पून जीरा पावडर
 6. १टॅब्लेस्पून तेल
 7. मीठ
 8. मोहरी १ टॅब्लेस्पून
 9. इनो १छोटा पॅकेट

सूचना

 1. मूग डाळ ला स्वच्छ धून घ्या।
 2. २-३ तास भिजत ठेवा।
 3. सर्व पाणी काडून त्यात हिरव्या मिरच्या घाला।
 4. मिक्सर मध्ये grind करून घ्या।
 5. Grind केलाय मिश्रण ला एक बाउल मध्ये कडून हिंग आणि मीठ घाला।
 6. अप्पा पात्र घ्या आणि थोडा तेल लावा। गरम करायला ठेवा।
 7. मिश्रणात इनो घाला आणि मिक्स करा।
 8. मिश्रण अप्पा घाला। शिजवायला ठेवा।
 9. दूसरे side turn करा।
 10. एक बाउल मध्ये दही घ्या।
 11. त्यात मीठ घालुन फेटून घ्या।
 12. एक पन मध्ये थोडा तेल घालून मोहरी ची फोडणी करा।
 13. फोडणी दही मध्ये घाला।
 14. वाडे झाले की तेंच्या वर दही घाला आणि जीरा पावडर आणि लाल तिखट sprinkle करा।
 15. थंडा दही वाडे serve करा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर