मुख्यपृष्ठ / पाककृती / *बेसन ,खोबर बर्फी .

Photo of * besan, khobra barfi by Varsha Deshpande at BetterButter
211
3
0.0(0)
0

*बेसन ,खोबर बर्फी .

Jan-08-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

*बेसन ,खोबर बर्फी . कृती बद्दल

* चना डाळीच पिठ आणी ओल कीसलेल्या नारळाची बर्फी ।

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • रोस्टिंग
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. चना डाळ पिठ 1 वाटि .
 2. ओल खोबर 1 वाटि .
 3. साखर 1 वाटि ।
 4. तूप 1/2 वाटि .
 5. वेलची पूड 3याची .
 6. 3-ते 4काजू

सूचना

 1. प्रथम कढईत तूप टाकून बेसन मंद आचे वर छान वास सूटे पर्यंत भाजून घेणे .
 2. खोबर पण भाजून घेणे .
 3. आणी कढईत साखर टाकून ,1 वाटि पाणी ठाकून त्याचा 1 तारी पाक बनवणे ।
 4. त्यातच वेलची पावडर पण टाकणे .आणी भाजलेले बेसन ,खोबर पण टाकणे .
 5. आणी तूप लावलेल्या ताटात टाकून थोड थंड झाल की त्याच्या वड्या पाडून घेणे .
 6. आणी डीश मधे काढून घेणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर