मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगडाळ कांदापात भाजी

Photo of Mungdaal kandapaat bhaji by Chayya Bari at BetterButter
892
5
0.0(0)
0

मुगडाळ कांदापात भाजी

Jan-08-2019
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगडाळ कांदापात भाजी कृती बद्दल

कांदा पातीची चविष्ट भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कांदा पात १ गड्डी
  2. हिरवी मिरची पेस्ट १चमचा
  3. लसूण पेस्ट १/२चमचा
  4. लाल मिरच्या ३
  5. मूगडाळ १.५वाटी
  6. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  7. हळद १चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल ३चमचे

सूचना

  1. कांदा पात बारीक चिरून घ्यावी व धुवून घ्यावी
  2. मुगडाळ स्वच्छ धुवून घ्यावी
  3. तेल तापवून त्यात मोहरी जिरे हिंग घालून फोडणी करावी
  4. मग त्यात लसूण पेस्ट,मिरची पेस्ट परतून हळद घालावी लाल मिरच्या चे तुकडे घालावे
  5. आता कांदा पात घालून परतावे लगेच डाळ निथळून घालावी
  6. छान मिक्स करावे,मीठ घालावे मंद गॅसवर वाफेवर डाळ शिजस्तोवर भाजी शिजवावी
  7. गरमागरम भाकरी बरोबर छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर