मुख्यपृष्ठ / पाककृती / कूकर दाल तडका .

Photo of Dal tadka . by Varsha Deshpande at BetterButter
815
2
0.0(0)
0

कूकर दाल तडका .

Jan-09-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कूकर दाल तडका . कृती बद्दल

आपण बहूतेक डाळ शीजवू नंतर तीला फोडणी किंवा तडका देतो पण कच्चा डाळीला तडका देऊन नंतर कूकर मधे शीजवली तर त्याची चव वेगळी आणी सूंदर लागते .एकदा करून बघा .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तूरीची डाळ 1 वाटि
  2. तिखट 1 चमचा .
  3. हळद 1/2 चमचा .
  4. मसाला 1/2 चमचा .
  5. हिंग छोटा 1/2 चमचा .
  6. कढिपत्ता 7-8 पान .
  7. मीठ 1/2 चमचा .
  8. तेल 3 चमचे .
  9. मोहरी 1/2चमचा
  10. जीर 1/2चमचा .

सूचना

  1. प्रथम 1वाटि तूरीची डाळ घ्यावि .
  2. तीला 2पाण्याने स्वच्छ धूवून घ्यावि व पाणी पूर्ण काढून घ्यावे .
  3. धूतलेल्या डाळीवर हळद ,तीखट ,मसाला ,हिंग ,मीठ ,कढिपत्ता टाकण .
  4. आणी छोट्या कढईत 3चमचे तेल गरम करून त्यात मोहरी ,जीर टाकून ते फूटले की गरम तेल त्यावर ओतणे .
  5. आणी डाळीत पाणी टाकून भांड कूकर मधे ठेऊन 3 शीट्या करून घेणे .आणी कूकर थंड झाला की डाळ बाहेर काढून घेणे.
  6. ती अशी पण खायला छान लागते .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर