मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेलया भाताचे बीटरुट आणि मका कटलेट

Photo of Rice betroot corn cutlets by Sheetal Palod at BetterButter
338
0
0.0(0)
0

उरलेलया भाताचे बीटरुट आणि मका कटलेट

Jan-09-2019
Sheetal Palod
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेलया भाताचे बीटरुट आणि मका कटलेट कृती बद्दल

कुरकुरीत मधल्या वेळचे पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेला भात १ वाटी
  2. रवा १/२ वाटी
  3. मैदा २ ते ३ चमचे
  4. किसलेले बीट पाव वाटी
  5. किसलेले मका पाव वाटी
  6. पाव वाटी भाज्या चिरून सिमला मिरची आणि गाजर किसून
  7. मीठ मिरी पावडर जिरे चाट मसाला आवडीप्रमाणे
  8. तेल २ ते ३ चमचे

सूचना

  1. उरलेला भात नीट कुस्करून घ्यावे
  2. त्यात रवा मिक्स करून थोडा वेळ बाजूला ठेवा.
  3. आता सर्व भाज्या बीट मका घालून नीट मिसळून घ्यावे.
  4. आता जरूरीप्रमाणे थोडासा मैदा घाला म्हणजे पाणी सुटणार नाही. तुम्ही वाटल्यास उकडलेला बटाटा घालू शकता. बेसन पीठ घातल्यास चव बदल होईल.
  5. आता चवीप्रमाणे मीठ मिरी पावडर चाट मसाला घालून कटलेट तयार करा.
  6. खसखस मधे घोळवून तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस shallow fry करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर