मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड आलेल्या कडधान्याची "कोथिंबीर वडी"
मोड आलेल्या कडधान्यापासून बनवलेली हि कोथिंबीर वडी पौष्टीक तर आहेच पण मुलांनाही ती अतिशय आवडते. बेसन पीठ वापरून तर आपण नेहमीच करतो, थोडा चेंज म्हणून केली तर मुलेही आवडीने फस्त करतात आणि आई म्हणून मुलांना पौष्टीक खाऊ घातल्याचे समाधान मिळते ते वेगळेच. बनवायला अतिशय सोपी आहे जरूर करून बघा तुम्हाला, तुमच्या मुलांना नक्की आवडेल. :blush:
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा