मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र डाळ वडे

Photo of Mishra Dal Vade by Deepa Gad at BetterButter
24
4
0.0(0)
0

मिश्र डाळ वडे

Jan-10-2019
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
300 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र डाळ वडे कृती बद्दल

हे वडे मी तीन डाळींपासून बनवले आहेत, लहान मुलांना, मोठ्यांना आवडतील असे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स बर्थडे
 • महाराष्ट्र
 • अॅपिटायजर
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. चणाडाळ १/४ वाटी
 2. उडीद डाळ १/४ वाटी
 3. मुगडाळ १/२ वाटी
 4. कढीपत्ता ७-८ पाने
 5. कोथिंबीर
 6. आलं लसूण ठेचा १ च
 7. हिंग चिमूटभर
 8. हिरवी मिरची चिरलेली ३-४
 9. जिरे १ च
 10. मीठ चवीनुसार
 11. चटणीसाठी :
 12. ओले खोबरे १ वाटी
 13. हिरवी मिरची ३
 14. लसूण पाकळ्या ५
 15. आलं छोटंसं तुकडा
 16. कोथिंबीर

सूचना

 1. सर्व डाळी पाण्यात ४ तास भिजत ठेवा
 2. पाण्यातून उपसून चाळणीवर काढा
 3. मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्या
 4. वाटलेलं मिश्रण ताटात काढून घ्या.
 5. त्यात बाकी सर्व साहित्य मिक्स करा
 6. हाताला पाणी लावून छोटे छोटे चपटे वडे बनवा व तेलात तळा.
 7. लालसर खमंग भाजा व टिशू पेपरवर काढा.
 8. चटणीसाठी सर्व साहित्य मिक्सरवर मीठ घालून वाटून घ्या
 9. मिश्र डाळ वडे चटणी व टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर