मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळींबी भात

Photo of DALIMBI BHAT by Aditi Bhave at BetterButter
2352
2
0.0(0)
0

डाळींबी भात

Jan-11-2019
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळींबी भात कृती बद्दल

मोड आलेल्या डाळीब्या(कडवे वाल) घालून केलेला भात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदूळ- 2 वाटी
  2. मोड आलेल्या डाळिंब्या- 1 वाटी
  3. तेल - 2 मोठे चमचे
  4. लवंग - 4 ते 5
  5. मिरी - 7-8
  6. जिरे- 1 चमचा
  7. दालचिनी - 1
  8. तमालपत्र- 2-3
  9. मोहरी - 1 छोटा चमचा
  10. हळद - 2 चमचा
  11. हिंग - 1 चमचा
  12. गूळ - आवडीनुसार
  13. मीठ- चवीनुसार

सूचना

  1. साहित्य
  2. तेल गरम करून घ्यावे.
  3. तांदूळ धुवून घ्यावेत.
  4. त्यात मोहरी, जिरे, हिंग, मिरी, लवंग दालचिनी, वेलची, तमालपत्र घालून परतावे..
  5. त्यात मोड आलेल्या डाळिंब्या घालून परतावे.
  6. तांदूळ घालावेत.
  7. छान परतावे.
  8. आता मसाला, मीठ , गूळ घालून मिक्स करावे.
  9. तांदुळाच्या अडीच पट पाणी घालून मिक्स करावे.
  10. 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवावे.
  11. वाफ आली की मस्त भात तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर