मुख्यपृष्ठ / पाककृती / वाटलेल्या चणादाळीचा ढोकळा

Photo of Vatlelya chana dalicha dhokla by Teesha Vanikar at BetterButter
947
4
0.0(0)
0

वाटलेल्या चणादाळीचा ढोकळा

Jan-12-2019
Teesha Vanikar
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाटलेल्या चणादाळीचा ढोकळा कृती बद्दल

मी हा ढोकळा वाटलेल्या दाळीपासुन बनवला आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्युजन
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ५/६तास भिजवलेली चणा दाळ
  2. २चमचे व्हिनेगर
  3. ४हिरव्या मिर्च्या
  4. १आल्याचा तुकडा
  5. ४/५ लसुण पाकळ्या
  6. ईनो १चमचा
  7. हिंग
  8. जिरे,राई
  9. साखर
  10. मीठ
  11. तेल
  12. कढिपत्ता
  13. कोथिंम्बीर

सूचना

  1. चणादाळ,मिर्च्या,आलं,लसुण वाटुन घ्या.
  2. वाटलेल्या मिश्रणात व्हिनेगर,मीठ १चमचा तेल व 1१चमचा साखर घालुन ५मी. साईडला ठेवा.
  3. तोवर कढईत किवां ईडलीच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा.
  4. तयार मिश्रणात आता ईनो घालुन चांगले फेटुन घ्या
  5. फेटलेले मिश्रण ढोकळ्याच्या प्लेटमध्ये ओतुन घ्या
  6. व १५/२० मिनीटे ढोकळा स्टिम करुन घ्या
  7. तयार ढोकळा थंड झाल्यावर हिंग,जिरे राई व कढीपत्याची फोडणी आणि कोथिंम्बीर घालुन पीस कट करा.
  8. ढोकळा साँस आणि फ्राय मिर्च्यासोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर