मुख्यपृष्ठ / पाककृती / मूग ,मटर कचोरी

Photo of Moog ,mater kachore . by Varsha Deshpande at BetterButter
674
4
0.0(0)
0

मूग ,मटर कचोरी

Jan-12-2019
Varsha Deshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग ,मटर कचोरी कृती बद्दल

मोड आलेले मूग होते .आणी मटार शेंगा पण होत्या त्यामूळे ही कचोरी बनवली पण चव अप्रतिम घरी सगळ्यांना खूप आवडल्यात पण थोड्याच बनल्यात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मोड आलेले मूग 1 वाटि .
  2. मटर 1वाटि .
  3. कांदा बारीक चिरलेला छोटे 2 .
  4. हिरवि मीर्चि 3 ,
  5. छोटा तूकडा अद्रक.
  6. लसून पिकळ्या 4--5
  7. खोबर पावडर 2 चमचे .
  8. शेंगदाणे कूट 2चमचे .
  9. आमचूर पावडर 1चमचा .
  10. हळद 1/2 चमचा .
  11. तीखट 1चमचा .
  12. धने पूड 1 चमचा .
  13. जीर पूड 1चमचा .
  14. हिंग 1/2 चमचा .
  15. मीठ टेस्ट नूसार
  16. साखर 1/2 चमचा .
  17. तेल तळण्यासाठी .
  18. कव्हर साठी मैदा 2 वाटि
  19. कणीक 1/2 वाटि .
  20. मीठ छोटा 1/2 चमचा .
  21. मोहन साठी तेल 4चमचे .

सूचना

  1. प्रथम मैदा ,कणीक ,मीठ ,तेल टाकून पाण्याने साधारण घट्ट गोळा भीजवून घेणे .
  2. मटर ,मूग मीक्सरला बारीक करून घेणे
  3. मीर्चि ,आल ,लसून ,कोथिंबीर पण बारीख करून घेणे .
  4. कढई 2चमचे तेल टाकून मोहरी ,हींग ,कांदे टाकून छान परतून घेणे आणी सगळे मसाले टाकणे ,आणी मूग ,मटर पेस्ट नी शेंगदाणे कूट ,नु खोबरा कीस ,मीठ ,साखर ,आमचूर टाकून मीक्स करणे
  5. आणी मीश्रण बाऊल मधे काढून थंड करायला ठेवणे.
  6. आता कणकेचा गोळा घेऊन त्यात मीश्रणाचा छोटा लाडू टाकून हातानेच पूरी पोळपाटावर प्रेस करून साधारण मोठी करून तळून घेणे.
  7. मंद आचेवर लालसर तळून घेणे आणी डीश मधे सर्व करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर