मुख्यपृष्ठ / पाककृती / सांडगा मुग डाळ भाजी

Photo of Sandage bhaji by Swapnal
swapna p at BetterButter
18
2
0.0(0)
0

सांडगा मुग डाळ भाजी

Jan-13-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांडगा मुग डाळ भाजी कृती बद्दल

वाळवणाचे हे सांडगे मी सर्व मिक्स डायल पासून बनवले होते त्याची मूग डाळ घालून भाजी केली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अर्धी वाटी सांडगे
  2. दोन चमचे मूग डाळ
  3. बारीक चिरलेला कांदा
  4. ठेचलेला लसूण
  5. तेल
  6. तिखट
  7. मीठ
  8. हळद
  9. धना पावडर

सूचना

  1. प्रथम मूग डाळ भिजवून घ्या
  2. एका कढईत थोड्या तेलावर सांडगे भाजून घ्या
  3. भाजलेली सांडगे एका प्लेट मध्ये काढून घ्या
  4. कढईमध्ये तेलात कांदा घाला
  5. कांदा लालसर परतल्यानंतर त्यात हळद लाल तिखट धने पावडर घाला
  6. मसाले परतल्यानंतर त्यात भाजलेले सांडगे व भिजवलेले मूग डाळ घाला
  7. मिश्रण व्यवस्थित परतून त्यात पाणी झाला
  8. भाजी शिजू द्या
  9. खाण्यासाठी तयार आहे भाजी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर