मटकी भेळ | Mataki bhel Recipe in Marathi

प्रेषक Swapnal swapna p  |  13th Jan 2019  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Mataki bhel by Swapnal
swapna p at BetterButter
मटकी भेळby Swapnal swapna p
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

मटकी भेळ recipe

मटकी भेळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mataki bhel Recipe in Marathi )

 • चिंचेची चटणी
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • बारीक चिरलेला कांदा
 • बारीक चिरलेला टोमॅटो
 • फरसाण
 • चुरमुरे
 • मोड आलेली मटकी

मटकी भेळ | How to make Mataki bhel Recipe in Marathi

 1. मोड आलेली मटकी हळद मीठ घालून वाफवून घ्या
 2. एका भांड्यात चुरमुरे घ्या
 3. नंतर त्यात फरसाण वाफवलेली अर्धी मटकी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर टोमॅटो चिंचेची चटणी घालून मिक्स करा
 4. आपली टेस्टी चटकदार भेळ तयार आहे
 5. तयार झालेली एका डिश मध्ये काढा व वरून वाफवलेली मटकी फरसाण उरलेला बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून सर्व्ह करा

My Tip:

यामध्ये आपण कोणतेही साहित्य कमी-जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे

Reviews for Mataki bhel Recipe in Marathi (0)