मुख्यपृष्ठ / पाककृती / राजमा पनीर बिर्याणी

Photo of Rajama panir biryani by Swapnal
swapna p at BetterButter
88
2
0.0(0)
0

राजमा पनीर बिर्याणी

Jan-13-2019
Swapnal swapna p
550 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजमा पनीर बिर्याणी कृती बद्दल

राजमा घालून बिर्याणी केलेली आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • बॅचरल्स
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भिजून शिजवलेला राजमा
  2. आले लसूण पेस्ट
  3. बारीक चिरलेला कांदा
  4. बारीक चिरलेला टोमॅटो
  5. पनीर
  6. तूप
  7. खडा मसाला
  8. गरम मसाला

सूचना

  1. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या तांदूळ धुऊन ठेवा
  2. एका पातेल्यात तूप गरम करा त्यात खडा मसाला घाला कांदा घाला
  3. कांदा परतल्यानंतर त्यात टोमॅटो राजमा पनीरचे तुकडे घालून परता
  4. नंतर त्यात मीठ गरम मसाला घालून परता
  5. धुतलेले तांदूळ घालून परता
  6. तांदूळ परतल्यानंतर गरम पाणी घाला
  7. झाकण ठेवून बिर्याणी शिजवून घ्या
  8. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपला राजमा बिर्याणी सर्व करण्यास तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर