Photo of Vada pav by Swapnal
swapna p at BetterButter
652
2
0.0(0)
0

वडापाव

Jan-13-2019
Swapnal swapna p
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वडापाव कृती बद्दल

हे वडापावचे हरभऱ्याच्या डाळीचे पिठापासून बेटर बनवलेले आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. उकडलेले बटाटे
  2. हिरवी मिरची लसूण आले कोथिंबीर जिरे मीठ यांची पेस्ट
  3. तेल
  4. मोहरी
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. कढीपत्ता
  7. हरभरा डाळीचे पीठ
  8. हळद
  9. चिमूटभर सोडा
  10. एक चमचा ज्वारीचे पीठ

सूचना

  1. एका कढईत एक चमचा तेल घाला
  2. नंतर त्यामध्ये मोहरी घाला मोहरी तडतडली की मिरचीचे वाटण घाला
  3. ते व्यवस्थित तेल सुटे पर्यंत परता नंतर त्यात कढीपत्ता मीठ हळद घाला
  4. बटाट्याच्या फोडी घालून परता
  5. वरील बटाट्याच्या भाजीची छोटे छोटे गोळे बनवा
  6. एका पातेल्यात हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घ्या पीठ घ्या
  7. त्यात दोन चमचे ज्वारीचे पीठ चे पीठ मीठ हळद चिमूटभर सोडा आणि पाणी घाला बॅटर तयार करा
  8. कढईत तेल गरम करून बटाट्याच्या भाजीची गोळे बेसन पिठाच्या बॅटरमध्ये बुडवून तळा
  9. आपले खमंग खुसखुशीत टेस्टी बटाटेवडे तयार आहेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर