मुख्यपृष्ठ / पाककृती / दाल पकवान

Photo of Daal pakwan by Teesha Vanikar at BetterButter
135
1
0.0(0)
0

दाल पकवान

Jan-13-2019
Teesha Vanikar
25 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दाल पकवान कृती बद्दल

ही एक सिध्दी रेसिपी आहे आणी ह्यात ३ दाळीचां समावेश असतो आणि ह्या दाळी वेगवेगळ्या शिजवुन बनवतात पण खुप सोप्या पध्दतीने बनवली आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • सिंधी
 • प्रेशर कूक
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. १वाटी चणा दाळ
 2. पाव वाटी मुग दाळ
 3. पाव वाटी तुर दाळ
 4. २कांदे बारीक कापलेले
 5. ३हिरव्या मिर्च्या
 6. हळद
 7. मीठ
 8. तेल १पळी
 9. पुदिना चटनी
 10. पकवान साठी~
 11. १वाटी मैदा
 12. १चमचा जीर्याची भरड
 13. तळण्यासाठी तेल

सूचना

 1. प्रथम हर्व दाळी धुवून हळद टाकुन ऐकत्रच शिजवुन घ्या
 2. शिजवलेली दाळ थंड झाल्यावर चमच्याने घोटुन घ्या
 3. नंतर कढईत तेल घालुन जीरे व कापलेल्या मिर्च्या घालुन फोडणी बनवा
 4. फोडणीत घोटलेली दाळ घालून हवे तेवढे पाणी घाला व १उकळी येऊ द्या
 5. पकवान बनवण्यासाठी
 6. मैदा,मीठ आणि जीरे व तेलाचे मोहन घालुन घट्ट मळुन घ्या
 7. आता मळलेल्या कणकेचे छोटे समान गोळे बनवुन पापडासारखे लाटुन घ्या
 8. तयार पकवानाला काट्याचमच्याने होल्स करुन घ्या व गोल्डन ब्राऊन तळुन घ्या
 9. सर्व्हिग बाऊँमध्ये तयार दाळ घ्या,त्यावर पुदिना चटनी व कांदा घाला
 10. व सोबत प्लेटमध्ये पकवान,कांदा सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर