मुख्यपृष्ठ / पाककृती / ईडली सांबार ,चटणी

Photo of Idli sambar ,chutney . by Varsha Deshpande at BetterButter
14
2
0.0(0)
0

ईडली सांबार ,चटणी

Jan-14-2019
Varsha Deshpande
1 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ईडली सांबार ,चटणी कृती बद्दल

ईडली बनवण्या साठी 1दिवस आधी डाळ तांदूळ भीजत घालून दूसर्या दिवशी सकाळी बारीक करून फरमंठ व्हायला ठेवले .1दिवस अनं दूसर्या दिवशी सकाळी बनवल्यात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • साऊथ इंडियन
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ईडली ..3 वाटि तांदूळ .
  2. उड़द दाळ 1वाटि .
  3. मीठ टेस्ट नूसार
  4. तेल
  5. इडली कूकर .
  6. सांबार ..2वाटि तूरीची डाळ .
  7. मीठ 1मोठा चमचा .
  8. साखर 1 मोठा चमचा .
  9. साबार मसाला 3 मोठे चमच
  10. चिंचेचा पल्प 3 मोठे चमचा
  11. मोहरी 1चमचा .जीर 1चमचा
  12. कढिपत्ता 7--8 .हिंग 1/2 चमचा .
  13. सूकलेली लाल मीर्चि 2-3 .
  14. कांदा 1 बारीक चिरलेला .
  15. टमाटा 1 बारीक चिरलेला .
  16. बटाटा 1 बारीक चिरलेला .
  17. कोबि फ्लॉवरबारीक चिरलेला 1 वाटि .
  18. शेवग्याच्या शेंगा 2 चिरून ,सोलून ,छोटे तूकडे .
  19. बिंस 2बारीक तूकडे .
  20. कोथिंबीर 1 मोठा चमचा .

सूचना

  1. प्रथम 2वाटि तूरीची डाळ शीजवून 3शीट्यान वर .
  2. नंतर कढईत 2चमचे तेल टाकून मोहरी,हिंग लाल सूखी मीर्चि ,जीर ,कढिपत्ता टाकणे आणी सगळ्या भाज्या टाकून 8-10 मीं झाकून भाज्या शीजवून घेणे .
  3. नंतर त्यात सांबार मसाला ,हळद ,तीखट ,मीठ ,साखर चिंचेचा कोळ टाकणे आणी ऊकळू देणे वरुन कोथिंबीर टाकणे .साबार तयार
  4. ईडली साठी तयार मीश्रण घेऊन त्यात थोड मीठ हव असल्यास मीर पूड टाकणे
  5. आणी थोड पाणी टाकून साधारण घट्ट मीश्रण बनवून घेणे आणी ईडली स्टँड ला थोढ तेल लावून त्यात मीश्रण टाकणे .
  6. आणी कूकर बंद करून 7--8 मी शीजू देणे आणी स्टँड काढून थंड करून ईडली काढून घेणे .
  7. चटणी साठी ओल नारळ ,मीर्चि ,जीर साखर ,लीबू ,कोथींबीर टाकून बारीक केली वरून हिंगाची फोडणी टाकली .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर