मुख्यपृष्ठ / पाककृती / मल्टी ग्रेन थालीपीठ

Photo of Multy Grain Bread by Prashant Jagtap at BetterButter
532
1
0.0(0)
0

मल्टी ग्रेन थालीपीठ

Jan-14-2019
Prashant Jagtap
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मल्टी ग्रेन थालीपीठ कृती बद्दल

अत्यंत पौष्टिक आहार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाची कणीक २ वाटी
  2. चणा डाळीचे पीठ १ वाटी
  3. चवळी चे पीठ १/२ वाटी
  4. काळे उडीद डाळ पीठ १/२ वाटी
  5. मटकी पीठ १/२ वाटी
  6. मुग पीठ १/२ वाटी
  7. ज्वारी पीठ १ वाटी
  8. २ कांदे बारीक चिरून
  9. ओवा १ चमचा
  10. तिळ २ चमचे
  11. तिखट ४ चमचे
  12. जिरं १ चमचा
  13. हींग पाव चमचा
  14. कोथिंबीर १/२ वाटी
  15. मीठ चवीनुसार
  16. तेल

सूचना

  1. प्रथम सगळी पीठे एका भांड्यात घेऊन मीक्स करावी
  2. या पीठामधे वरील साहित्य घालावे आणि पाणी घालून चांगले मळून घ्यावे
  3. मळलेली कणिक १५ मिनिटे झाकून ठेवावी
  4. नंतर पोळपाटावर थालीपीठ थोडे जाडसर लाटून घ्या
  5. मधे बोटाने भोक करून घ्या
  6. आणि छान खरपूस दोन्ही बाजूला तेल घालून चांगले शेकुन घ्या.
  7. झाले अतीशय रुचकर पौष्टिक थालीपीठ.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर