मुख्यपृष्ठ / पाककृती / बिन्स टोस्ट सँडविच

Photo of Beans toast sandwich. by Varsha Deshpande at BetterButter
368
3
0.0(0)
0

बिन्स टोस्ट सँडविच

Jan-14-2019
Varsha Deshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिन्स टोस्ट सँडविच कृती बद्दल

मोड आलेले मूग ,मटकि आणी मटर पाण्यात 5मीं उकळून बारीक करून घेतले .आणी बाकी साहीत्य टाकून बनवलेले टोस्ट चवेला खूप सूंदर झालेत .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्रेड स्लाईस 8-10
  2. मूग ,मटकी ,मटर प्रत्येकी 1/2 वाटि
  3. बटाटे 2उकडलेले
  4. कांदा 1 बारीक चिरलेला
  5. कोथिंबीर 1/2 वाटि धूवून बारीक चिरलेली
  6. मीर्चि हिरवि 2-3 .जीर 1/2 चमचा .
  7. टमाटा 1बारीक चिरलेला ..
  8. मीठ टेस्ट नूसार .
  9. बारीक शेव 1/2 वाटि
  10. हिरवि चटणी .मीर्चि ,कोथिंबीर ,लसून ची .
  11. बटर ब्रेडला लावायला .

सूचना

  1. प्रथम मूग ,मटकी आणी मटर घेणे .
  2. आणी 5मीं गरम पाण्यात उकळून पाणी काढून घेणे
  3. आणी मीक्सरला थोड जाड मीर्चि आणी जीर टाकून बारीक करणे .आणी बाऊल मधे काढून त्यात बटाटा ,कांदा ,टमाटा ,कोथिंबीर टाकणे .
  4. बटाटा बारीक करून सगळ साहीत्य एकत्र करणे आणी मीठ टाकून मीक्स करणे
  5. आता ब्रेडला प्रथम हिरवि चटणी लावून घेणे .
  6. नंतर त्यावर केलेले मीश्रण लावणे .
  7. आणी वरून शेव लावून हलकेच प्रेस करणे .आणी तव्यावर बटर टाकून मीश्रणाची साईड प्रथम त्यावर ठेउन दोन्ही बाजूने बटर लाउन खालू वरून शेकून घेणे .
  8. आणी त्याचे मधून दोन भाग करून त्रीकोणी कींवा आहे तशीच चटनी ,मेयोनीज कीवा साँस सोबत खाणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर