मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला हार्टी बाईट मल्टिग्रेन

Photo of Masala hearty bight multigrain by Teesha Vanikar at BetterButter
227
2
0.0(0)
0

मसाला हार्टी बाईट मल्टिग्रेन

Jan-14-2019
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला हार्टी बाईट मल्टिग्रेन कृती बद्दल

ही रेसिपी खुप सोपी आणि पौष्टिक आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ वाटी मुग दाळ
  2. १/२वाटी चवळी
  3. १/२वाटी चणादाळ
  4. १मोठा कांदा
  5. १टोमँटो
  6. ३हिरव्या मिर्च्या
  7. १आल लसुण पेस्ट
  8. १चमचा जीरे पावडर
  9. १चमचा लाल तिखट
  10. ४चमचे तेल
  11. हळद
  12. हिंग
  13. मीठ
  14. कोथिंम्बीर

सूचना

  1. सर्व दाळी ४/५तास भिजवुन घ्यावे.
  2. व मिक्सरमधून बारीक वाटुन घ्यावे.
  3. वाटलेल्या दाळीत कांदा,टोमँटो,हळद आल लसुण पेस्ट, तिखट,कोथिंम्बीर
  4. जीरे पुड,हिंग व मिरच्या घालुन घोळ मिक्स करुन घ्यावा.
  5. दाळी भिजवलेले असल्याने घोळ तयार करतांना पाणी लागत नाही.
  6. पैनमध्ये चमचाभर तेल घालुन डावभर घोळ घेवुन ओतावा व झाकण ठेवावे.
  7. वरुन घावन सुकलेले दिसले कि दुसर्या बाजुने ही शेककुन घ्यावे.
  8. ह्याप्रमाणे सर्व घावने करुन,हार्ट शेप कटरने कापुन साँस सोबत सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर