मुख्यपृष्ठ / पाककृती / रगडा पँटिस

Photo of Ragda pattis by Teesha Vanikar at BetterButter
841
2
0.0(0)
0

रगडा पँटिस

Jan-14-2019
Teesha Vanikar
15 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रगडा पँटिस कृती बद्दल

सफेद वाटाणे वापरुन केलेला हा रगडा पँटिस आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्टर फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. २वाटी भिजवलेले सफेद वाटाणे
  2. २कांदे बारीक कापलेले
  3. २टमाटे कापलेले
  4. ३/४ऊकडलेले बटाटे
  5. २हिरव्या मिरच्या
  6. १चमचा लाल तिखट
  7. १चमचा बेकिंग पावडर
  8. मीठ
  9. पुदिना आणि चिंच चटणी
  10. हळद
  11. जीरे
  12. ३/४चमचे तेल
  13. कोथिंम्बीर

सूचना

  1. प्रथम भिजवलेल्या वाटाण्यांवर बेकिंग पावडर भुरगवुन २ मि.साईडला ठेवा
  2. नंतर त्यात दुप्पट पाणी व हळद घालून मऊ होईपर्यन्त वाफवुन घ्या
  3. व चमच्यानेच वाटाणे ठेचुन घ्या
  4. कढईत तेल टाकुन जीरे व मिरच्या घालुन,मग कांदा घाला.
  5. कांदा गुलाबी झाला कि त्यात टोमँटो घाला व चमच्याने हलवत रहा.
  6. टोमँटो गळुन गेल्यावर त्यात तिखट,मीठ व वाटाणे घाला.
  7. पैटिस साठी बटाटा कुसकरुन त्यात मिरची व मीठ घालुन मोठे पेठे बनवा
  8. हे पेठे शैलो फ्राय करुन प्लेटमध्ये काढुन घ्या.
  9. सर्व्हिग प्लेटमध्ये रगडा घेऊन त्यावर पुदिना व चिंचेची चटणी घाला.
  10. व शेवटी त्यावर पँटिस ठेऊन कांदा,टोमँटो व कोथिंम्बीर ने गार्निश करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर