मुख्यपृष्ठ / पाककृती / लसुनी मूग डाळ मेथीची भाजी

Photo of Moog dal methi bhaji by Swapnal
swapna p at BetterButter
131
3
0.0(0)
0

लसुनी मूग डाळ मेथीची भाजी

Jan-15-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लसुनी मूग डाळ मेथीची भाजी कृती बद्दल

मी मूग डाळ घालून मेथीची भाजी बनवली आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भिजवलेले मूग डाळ
  2. निवडलेली मेथीची भाजी
  3. ठेचलेला लसूण
  4. मीठ
  5. लाल तिखट
  6. तेल

सूचना

  1. प्रथम एका कढईत तेल घालून तेल तापल्यावर त्यात ठेचलेला लसूण घाला
  2. लसूण गुलाबी रंगावर आला की त्यात मेथीची भाजी घाला
  3. नंतर त्यात भिजवलेले मूग डाळ घाला
  4. भाजी व्यवस्थित परतले की त्यात लाल तिखट आणि मीठ घाला
  5. मिक्स करून झाकण ठेवून एक वाफ काढा
  6. यासाठी तयार आहे आपली मूग डाळ मेथीची भाजी भाजी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर