मुख्यपृष्ठ / पाककृती / मटकी पुलाव

Photo of Matki pulav by Sapna Asawa Kabra at BetterButter
467
1
0.0(0)
0

मटकी पुलाव

Jan-15-2019
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटकी पुलाव कृती बद्दल

भाताचा पदार्थ

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मटकी 1 1/2 कप
  2. भिजवलेले बासमती तांदूळ 1 कप
  3. उभा चिरलेला कांदा 2
  4. तूप 2 टेबल स्पून
  5. जिरे 1 टी स्पून
  6. आलं लसूण पेस्ट 1 टेबल स्पून
  7. लाल तिखट 1 टी स्पून
  8. हळद 1/4 टी स्पून
  9. गरम मसाला 1/2 टी स्पून
  10. मीठ स्वादानुसार
  11. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम एका कुकरमध्ये तूप गरम करून त्यात जिरे व आलं लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे
  2. आता त्यात कांदा घालून चांगले परतून घ्यावे
  3. त्या नंतर मटकी घालून चांगले एकजीव करून घ्यावे
  4. आता लाल तिखट, हळद ,गरम मसाला व स्वादानुसार मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे
  5. भात टाकून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून 4 शिट्ट्या घ्यावे
  6. कूकर थंड झाल्यावर भात सरविंग बाउल मध्ये काढून, त्यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर