मुख्यपृष्ठ / पाककृती / राजमा मसाला

Photo of Rajama masala by Swapnal
swapna p at BetterButter
436
3
0.0(0)
0

राजमा मसाला

Jan-16-2019
Swapnal swapna p
600 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजमा मसाला कृती बद्दल

राजमा हा अतिशय पौष्टिक आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. राजमा
  2. टोमॅटो प्युरी
  3. बारीक चिरलेला कांदा
  4. गरम मसाला
  5. मीठ
  6. हळद
  7. कांदा लसूण मसाला
  8. तेल
  9. धना पावडर
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. आले-लसूण पेस्ट

सूचना

  1. राजमा रात्रभर भिजवून घ्या
  2. राजमा कुकरमध्ये तीन शिट्ट्या घेऊन वाफवून घ्या
  3. कढईत थोडे तेल घालून कांदा परतून घ्या
  4. परतलेल्या कांद्यामधील अर्ध्या कांद्याची कांद्याची पेस्ट करा
  5. कढईत उरलेल्या कांद्यात आलं लसूण पेस्ट घाला
  6. मग त्यात कांद्याची पेस्ट टोमॅटो प्युरी घाला
  7. कांदा टोमॅटो प्युरी परतल्यानंतर त्यात हळद मीठ धणेपूड कांदा लसूण मसाला गरम मसाला घालून परता
  8. मसाला व्यवस्थित परतल्यानंतर राजमा घालून पुन्हा परता
  9. मग त्यात गरम पाणी घाला व उकळी येईपर्यंत शिजवा
  10. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खाण्यासाठी सर्व करा राजमा मसाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर