मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळींचे खमंग पोष्टीक मेतकूट

Photo of Metkoot by Swapnal
swapna p at BetterButter
173
3
0.0(0)
0

डाळींचे खमंग पोष्टीक मेतकूट

Jan-16-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळींचे खमंग पोष्टीक मेतकूट कृती बद्दल

मेतकूट वरण-भातावर दह्यात घालून चटणी प्रमाणे लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय आवडीने खाल्ली जाते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. हरभरा डाळ एक वाटी
  2. उडीद डाळ अर्धी वाटी
  3. तांदूळ अर्धी वाटी
  4. गहू दोन
  5. मूग डाळ अर्धी वाटी
  6. पाव चमचा मेथी दाणे
  7. धन एक टेबल स्पून
  8. जिरे एक टेबल स्पून
  9. पाव चमचा काळी मिरी
  10. लाल तिखट
  11. हिंग
  12. हळद
  13. मीठ

सूचना

  1. प्रथम चणा डाळ व गहू मंद आचेवर भाजून घ्या एका ताटात काढून घ्या
  2. तांदूळ मंद आचेवर भाजून घ्या
  3. उरलेल्या डाळी वेगवेगळ्या मंद आचेवर भाजून घ्या
  4. गॅस बंद करून त्याकडे इथे मेथीदाणे व मिरी भाजून घ्या
  5. भाजलेले सर्व साहित्य गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या
  6. मिक्सरमध्ये पूड करतानाच त्यात हिंग हळद मिठ
  7. लाल तिखट घालावे
  8. सर्व साहित्य मिक्सरमधून काढून एकत्र करून डब्यात भरून ठेवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर