मुख्यपृष्ठ / पाककृती / चना डाळ कोबी भाजी

Photo of Chana dal kobi bhaji by Swapnal
swapna p at BetterButter
1251
3
0.0(0)
0

चना डाळ कोबी भाजी

Jan-16-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चना डाळ कोबी भाजी कृती बद्दल

ही भाजी साधी सिंपल पण अतिशय चविष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. बारीक चिरलेला कोबी
  2. हिरव्या मिरचीचे तुकडे
  3. भिजवलेली चणाडाळ
  4. मीठ
  5. हळद
  6. आले-लसूण पेस्ट
  7. चवीपुरती साखर
  8. तेल

सूचना

  1. तेल गरम करा त्यात आले-लसूण पेस्ट हिरव्या मिरचीचे तुकडे घाला
  2. त्यात हळद मीठ घाला
  3. बारीक चिरलेला कोबी घाला
  4. भिजवलेली चणाडाळ झाला
  5. व भाजी छान परता
  6. नंतर त्यात चवीपुरती साखर घाला व झाकण ठेवून एक वाफ काढा
  7. आपली सोपी चविष्ट कोबीची भाजी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर