Photo of Varan bhat by Swapnal
swapna p at BetterButter
997
2
0.0(0)
0

वरण-भात

Jan-16-2019
Swapnal swapna p
25 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरण-भात कृती बद्दल

वरण-भात हा अतिशय फेमस महाराष्ट्रीयन पदार्थ आहे याला आपण वन डिश मील सुद्धा म्हणू शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तूर डाळ
  2. मुगडाळ
  3. तेल
  4. हळद
  5. मीठ
  6. हिंग
  7. जिरे
  8. मोहरी
  9. कडीपत्ता
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. लसूण खोबरं कोथिंबीर पेस्ट
  12. लिंबाची फोड
  13. भात

सूचना

  1. तूर डाळ मूग डाळ हळद घालून शिजवून घ्या
  2. एका पातेल्यात तेल घाला तेल तापल्यानंतर त्यात जिरे मोहरी कढीपत्ता चिमूटभर हिंग घाला
  3. नंतर त्यात लसूण खोबरे कोथिंबीर ची पेस्ट घाला
  4. ठेचलेला लसूण घाला
  5. छान खमंग फोडणी झाल्यानंतर त्यात शिजवलेली तूर व मूग डाळ घाला
  6. थोडे पाणी घालून उकळी आणा
  7. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भातासोबत वरण सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर