मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळ ढोकली

Photo of daal dhokli by supriya padave (krupa rane) at BetterButter
154
3
0.0(0)
0

डाळ ढोकली

Jan-16-2019
supriya padave (krupa rane)
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ ढोकली कृती बद्दल

पारंपरिक गुजराति पदार्थ,पोटभरिचा पदार्थ व् आताच्या जमान्यातील one pot meal:relaxed:

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • गुजरात
 • बॉइलिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. दोन वाटी तूरडाळ
 2. अर्धा चमचा जीरे
 3. अर्धा चमचा राई
 4. 7 ते 8 कड़ी पत्ता पाने
 5. 3 ते 4 दालचीनी चे टुकडे
 6. 3 ते 4 लवंग
 7. दोन सुकी लाल मिरची
 8. एक चमचा धने पावडर
 9. एक चमचा जीरे पावडर
 10. एक चमचा लाल तिखट
 11. हींग
 12. पाव चमचा हळद
 13. एक टेबलस्पून गुळ
 14. दोन ते तीन कोकम
 15. ढोकली साठी
 16. अर्धा वाटी गहु पीठ
 17. पाव चमचा हळद
 18. पाव चमचा तिखट
 19. थोड़े तेल
 20. मीठ

सूचना

 1. तुर डाळ कुकरमधे उकडवुंन घ्या,नंतर ती रविने छान घोटून घ्या , त्यामुळे डाळ एकजीव होईल
 2. गहु पीठ मधे हळद तिखट तेल व् मीठ घालून चपाती पीठ प्रमाने मलुन् घ्या
 3. आता ह्या पीठ च्या चपाती लाटून त्याचे शंकरपालि प्रमाणे टुकड़े करा ,आपली ढोकली तैयार
 4. एका टोपात तेल तापत ठेवा त्यात राई जीरे हींग लवंग दालचीनी कदीपत्त व् हळद यांची फोड़नी करुन घ्या
 5. आता हयात शिजलेली डाळ ओता व् मीठ लाल तिखट धना जीरे पावडर गुळ व् कोकम टाकून छान 5 मिनिटे उकलुन घ्या
 6. डाळ उकळत असतानाच त्यात ढोकली सोडा
 7. डाळ ढोकली चांगली 10 मिनिट शिज्जु दया
 8. पापड़ व् लोणचे बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर